डॉ. कुमार विश्वास विश्व विख्यात राम कथा मर्मज्ञ एवं युग-वक्ता रविवार, 15 डिसेंबर 2024 सायं 6:00 वा. स्थळः ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय क्रीडा चौक, हनुमान नगर, नागपूर Read more
चामोर्शीत स्वर्गीय स्वप्नीलभाऊ वरघंटे स्मृती प्रित्यर्थ प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन_ *_मा. खा. अशोकजी नेते आणि आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या उपस्थितीत संपन्न_ (चामोर्शी, १३ डिसेंबर २०२४:) चामोर्शी शहरातील महिला महाविद्यालयाच्या भव्य पटांगणात स्वर्गीय स्वप्नीलभाऊ वरघंटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी […] Read more
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व अभिनेत्री काजोल यांची उपस्थिती नागपूर, ता.१२ डिसेंबर २०२४: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे ९ व्या पर्वाला शुक्रवार दिनांक १३ डिसेंबर रोजी प्रारंभ होत आहे. हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे पटांगण या कलागुणांचा संगम असलेल्या महोत्सवाचे प्रसिद्ध अभिनेत्री काजोल यांच्या हस्ते सायंकाळी […] Read more
महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* वर्ल्ड हिन्दू इकनॉमिक परिषदेचा शुभारंभ पत्रकार आनंद मेश्राम मुंबई, दि.१३: महाराष्ट्र राज्याला देशातील उपट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवणार आहोत. गेल्या वर्षी राज्याच्या अर्ध्या ट्रिलियनचे उद्दिष्ट पार केलेले आहे. आता 2028 ते 2030 पर्यंत महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवणार आहोत असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. […] Read more
मौजा- रांगी येथे आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन.. मा.खा.अशोकजी नेते यांचे शुभहस्ते संपन्न दिं. १३ डिसेंबर २०२४ गडचिरोली (ता. धानोरा): खरीप हंगाम २०२४-२५ अंतर्गत, मौजा रांगी येथे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. मार्फत नव्याने उभारलेल्या आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन आज दि. १३ डिसेंबर रोजी संपन्न झाले. माजी खासदार तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय […] Read more
पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करण्याची उद्धव ठाकरे यांची लायकी नाही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची आक्रमक टीका *मुंबई, ता. १३* : “ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाची कास सोडली आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले ते उद्धव ठाकरे आज हिंदुंच्या रक्षणाबद्दल बोलत आहेत.” उद्धव ठाकरे यांचं हिंदू प्रेम किती बेगडी होतं हे त्यांच्या अडीच वर्षांच्या सत्तेच्या काळात जनतेने […] Read more
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नागपूर विभागाचे वतीने ७० वा नाट्य महोत्सव (प्राथमिक स्पर्धा) चे उद्घाटन संपन्न महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, नागपूर विभागाचे वतीने कामगार कल्याण भवन, राजेरघुजीनगर, नागपूर येथे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त मा.श्री. रविराज इळवे यांचे मुख्य मार्गदर्शनाखाली ” ७० वा नाट्य महोत्सव (प्राथमिक स्पर्धा) २०२४-२५ चे आयोजन करण्यांत आलेले आहे. या […] Read more
शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळ खेळावे मा.खा.अशोकजी नेते यांचे प्रतिपादन *_जय बजरंग क्रिडा मंडळ मौजा-नागपुर चक यांच्या सौजन्याने दिवस -रात्रकालीन भव्य कबड्डी सामने.._* तसेच *_सार्वजनिक नवयुवक क्रिडा मंडळ मौजा -वायगांव यांच्या वतीने भव्य ग्रामीण रबरी बाँल क्रिकेट सामने… ता.चामोर्शी येथे आयोजित_* दिं. १२ डिसेंबर २०२४ चामोर्शी तालुक्यातील युवकांचा मैदानी उत्साह वाढविण्यासाठी आज दिं. १२ डिसेंबर ला जय […] Read more
नशा मुक्त भारत साठी मूकबधिरांचा संकल्प नागपूर – संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी शंकर नगर येथील मूक आणि बधिर औद्योगिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नशा मुक्त भारत घडविण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य माया सांगोळे, विशेष शिक्षिका प्रणोती सत्यावनकर यांचे हस्ते फुग्यांसोबत नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याची व्यसनमुक्तीपर पत्रके अवकाशात सोडण्यात आली. नंतर नशा मुक्त भारत अभियानाचे मास्टर स्वयंसेवक […] Read more
गडचिरोली जिल्हा संघचालक घिसुलालजी काबरा यांच्या नूतन निवासस्थानी वास्तूपूजन सोहळाला माजी खासदार अशोकजी नेते यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्य Read more