नागपूरः मा जिजाऊ डेरी महाकाली नगर चौक यांच्यावतीने मॉ जिजाऊंच्या जयंती निमित्ताने त्यांच्या फोटोला किशोर पवार वे चंदाताई पवार यांच्या हस्ते माल्यार्पण करून जयंती साजरी केली. याप्रसंगी मनोहर सपकाळ, मुकेश रेवतकर, अजय रामगिरकर, बाबाराव तायडे व मामा राऊत यांचे राजमाता जिजाऊ यांच्या विषयी सर्वांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
