महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटने च्या दिनदर्शिकेचे विमोचन राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक ( वनबल प्रमुख ) सुश्री शोमिता बिश्वास च्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष श्री अजय पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
सुधीर विश्वास ह्यांनी ही दिनदर्शिका वनकर्मचाऱ्यांना उपयोगी ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
सर्वश्री आनंद तिडके, सतीश गडलिंगे, सुधीर फडके, सुधीर हाते, भरत मडावी, सिद्धार्थ मेश्राम, कुमावात, पंकज देवरे, तानाजी भुजबळ इत्यादी उपस्थित होते
