*देवा भाऊलाच मुख्यमंत्री करा* …*प्रगती पाटील*
*टेकडी गणपती बाप्पा ला भाजाप महिला मोर्चा तर्फे साकडे*
26 नोव्हेंबर भाजपा महायुतीचे महानायक मा.देवेंद्रजी फडणवीस
जनतेच्या हृदयसिंहासन ते महाराष्ट्राच्या राजसिंहासनावर पुनर्प्रतिष्ठित, मुख्यमंत्री व्हावे ह्या कामने ने सर्वांचे दैवत टेकडी गणपती मंदिर येथे महाआरती आयोजित करण्यात आली.भारतीय जनता पार्टी नागपूर महानगर महिला मोर्चा अध्यक्ष सौ प्रगती पाटील यांच्या नेतृत्वात लाडक्या बहिणींचा लाडक्या भावालाच मुख्यामंत्री करा असे साकडे घालण्यात आले. महाराष्ट्राचा आधुनिक अभिमन्यू देवेंद्र फडणवीस असून पूर्ण महाराष्ट्रभर भाजपा उमेदवारां निवडून आले असे दिसून पडत आहे. पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेनी ठरवल आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावे यासाठी शिक्का मुहुरत करून आराध्य दैवत गणपती बाप्पांची महाआरती मोठ्या श्रद्धेने अर्पित केली. प्रमुख उपस्थिती चेतना टांक , प्रीती राजदेरकर, निकिता पराये, माजी नगरसेविका, मीनाक्षी तेलगोटे वर्षा ठाकरे, डॉ. माधुरी इंदुरकर,शालिनी बुल्ले,मंजुषा भुरे, प्रतिभा वैरागडे,रुपल दोडके,संध्या चतुर्वेदी ,डॉ . कामला मोहता, वर्ष चौधरी , नीरजा पाटील,वर्षा भड, लता अवधाने, योगिता झरारिया राखी शिंगारे, पूजा पाठक बबिता अवस्थी, भरती चरण,आशा सरांगपूरिया पुष्पा सरांगपूरिया,रजनी माळवी दिपाली अवचट, लक्ष्मी राया, रोशनी सोनी, प्रीती यादव, श्वेता दुमकुंडवार, रंजना प्यारमवार, शांतापंचलवार, श्रीदेवी नायडू, श्वेता ठाकूर, पुनम चौरसिया, राजेश्वरी राव, कल्पना मित्र, स्नेहा मोतियांनी, वर्षा जोसफ, पुष्पा वर्मा , आरती बघेले, मोहिनी अभ्यंकर,अशा असंख्य संख्येने महिला उपस्थित होत्या.