इंडियन सोसायटी ऑफ ऍनेस्थेसियोलॉजिस्ट – नागपूर शहर शाखेचे अध्यक्ष म्हणून डॉ. उमेश रामतानी आणि त्यांची टीम 2024-25 या वर्षासाठी पदभार ग्रहन समारंभ शनिवार, 7 डिसेंबर 2024 रोजी जे. आर. शॉ सभागृह, आय.एम.ए. हाऊस, नागपूर येथे दिमाखदार समारंभात होणार आहे.

2024 @ All Rights Reserved Sach Ki Lalkar ---- Website Designed And Developed By NK Web Service Mo : 9665382780