दिनांक : २० डिसेंबर २०२४ । वेळ: सकाळी ११.०० वा.। स्थळ यशवंत स्टेडियम, नागपूर
नेतृत्व :- मा. हरिशजी उईके, प्रदेश अध्यक्ष गोंडवाना गणंतत्र पार्टी
१) अनुसुचित जमाती व अन्य वननिवासी अधिनियम २००६ व नियम २०१२ अंतर्गत वन हक्क दावेदाराचे वन जमीनीचे पट्टे देवून सात बारावर नोंद घेण्यात यावी.
२) केंद्र सरकाराच्या २०२४-२५ च्या अर्थ संकल्पना अनुसूचित जमातीच्या बजेटमधील ८०% कपात केलेली निधी परत पुर्णतः लागु करण्याबाबत
३) राष्ट्रीय उद्यानामध्ये असणाऱ्या वाघाच्या हल्ल्यातून शेजारी गावातील राहणाऱ्यां लोकांना वाचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने उपाययोजना करावी. तसेच त्यांच्या संरक्षणाकरिता सोलर कंपाऊंड लावण्याची व्यवस्था करावी.
४) अधिसंख्य ठरलेल्या बोगस आदिवासी कर्मचाऱ्यांना १४ डिसेबर २०२२ च्या महाराष्ट्र शासन निर्णयाव्दारे दिलेले संरक्षण / सेवानिवृत्ती लाभ तत्काळ रद्द करावे.
(५) मा. सर्वोच्च न्यायालयानी दिनांक ६ जुलै २०१७ रोजी गैर आदिवासी विरोधात दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करुन अधिसंख्या झालेल्या १२५०० पदावर खऱ्या आदिवासींची नोकरी भरती करावी.
(६) नोकरीतील आदिवासीचा अनुशेष भरण्यात यावा.
(७) ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी.
(८) आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती शिक्षणसत्र संपण्यापुर्वीच वेळेवर देण्यात यावी.
(९) केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र अनुसुचित जमाती आयोग करण्यात यावा.
(१०) आदिवासी विभागामार्फत विद्यार्थ्यांकरीता राबविणारी डीबीटी योजना रद्द करण्यात यावी.
११) शेतकऱ्यांचे विज बिल व कर्ज माफ करण्यात यावे. (
( (१३) शहरी रमाई योजनेस व पंतप्रधान घरकुल योजनेस निधी ४ लाख करण्यात यावा आणि शहरी आवास
१२) पिकाचा हमी भावाचा (एमएसपी) चा केंद्रिय कायदा करा.
योजना नागपूर शहरी भागात राबविण्यात यावी.
(१४) वन व महसुल जमीनीवरील अतिक्रमित करांना कायम करून जमिनी पट्टे वाटप करण्यात यावे.
(१५) शहरी मनरेगा योजना सुरु करण्यात यावी.
(१६) ओबीसी, विमुक्त व मागास मुस्लीम यांच्या विकासासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात दरवर्षी नगरमध्ये
बोशेफ तरतुद करण्यात यावी.
(१७) आदिवासी विद्यार्थ्यांची उत्, छरएन. शह.ऊ. संशोधक विद्यार्थ्यांना ‘फेलोशिप’ चालू करावी.
(१८) आदिवासींना धर्मकोड लागु करावा.
(१९) आदिवासींना वनवासी संबोधनाऱ्यावर अॅट्रासिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करावे.
(२०) आदिवासी क्रांतीकारक यांची शालेय अभ्यासक्रमात नोंद घेण्यात यावी.
(२१) आदिवासी समाजाचे क्रांतीकारक विर बाबुराव शेडमाके व बिरसा मुंडा यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा.
२२) आदिवासी महिला बचत गटांना आर्थिक बचत ५० लाखापर्यंत देण्यात यावी. २३) आदिवासी बजेट अंतर्गत तरतुद वाढवून महाराष्ट्र राज्याचे आदिवासींचे बजेट तरतुद इतरत्र वळती
करण्यात येवु नये. २४) आदिवासींच्च्या व्याख्येमध्ये न बसणाऱ्या इतर कोणत्याही जातीला अनुसुचीत जमातीमध्ये समाविष्ट करण्यात येवु नये.
२५) गोरेवाडा प्राणी संग्रहालयाला गोंड राजे बक्तबुलंदशहा यांचे नाव देण्यात यावे. महाविद्यालय त्वरीत सुरू करण्यात यावे.
२६) गडचिरोली येथे वैद्यकीय २७) आठव्या अनुसुचित गोंडी भाषेला समाविष्ट करण्यात यावे.
२८) गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड प्रकल्पातील २५ टक्के शेअर्स तिथल्या स्थानीक आदिवासींना देण्यात यावा व सी एस आर फंडापैकी ५० टके शासकीय स्तरावर व ५० टक्के प्रकल्पग्रस्त ग्रामसभेला देण्यात
२९)
शोली येथील गोंडवाना विद्यापिठाला विर बाबुराव शेडमाके यांचे नाव देण्यात यावे
Reply
व क्षेत्रीय आधारावर गोडवाना राज्याची निर्मिती करण्यात यावी. ३९) महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषद व महानगरपालिका मधील नौकरीतील अनुशेष त्वरीत भरण्यात यावा.